भाजपचे आता मिशन मुंबई महानगरपालिका
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 132 जागा जिंकून घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपचे आता मुंबई महानगरपालिकेवर लक्ष असून कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे त्यासाठी नियोजन पद्धतीने मोर्चे बांधणी केली जाणार आहे त्यामुळे यंदाची महानगरपालिका भाजप जिंकणार अशी शक्यता आहेविधानसभा निवडणुकीत मुंबईच्या छत्तीस जागांपैकी भाजपाने 15 जागा जिंकलेले आहे तर मुंबईवर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेच्या…
