मोदी- शहा ठरवतील तो मुख्यमंत्रीआम्हाला मान्य असेल – एकनाथ शिंदे सरकारचा ५ डिसेंबरला शपथविधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच खल झाला. मात्र मुख्यमंत्रिपदासह महत्वाच्या खात्यांवरून महायुतीत तिढा कायम आहे. त्यातच आता भाजपने परस्पर शपथविधीची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे त्यानुसार शपथविधी ५ डिसेंबर रोजी होणार असल्याचे समजते . मात्र शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार कि…
