डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला ड्राय डेच रहाणार – दारू विक्रेत्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली
मुंबई/१४ एप्रिल ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आहे हा दिवस ड्रायडे घोषित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तसा निर्णय घेण्यात आल्याचे त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे पण त्याविरुद्ध दारू फिक्रेत्याने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती परंतु राज्य सरकारने…
