डाॅक्टर, मला नेमकं काय झालंय ?
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग एका वेगळ्या विषयावर आज लेख लिहितोय.आपण आजारी आहोत हे कसं ओळखावं ? कोणत्या आजाराची लक्षण कशी ओळखायची ?असे काही प्रश्न आणि त्याला मिळालेली उत्तरे यातून या लेख पुढे जाणार आहे. असे पेशंट आले आणि त्यांच्या तक्रारी सांगू लागले की, हसावं की रडावं कळतच नाही.अशा रुग्णांना मी एक साधा प्रश्न…
