भुजबळ यांनी महाराष्ट्रात फिरून आग लावली – शिंदे गटाच्या आमदाराचा आरोप
मुंबई, — मनोज जरांगे यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते असे म्हणत असताना भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या जरांगेचा उल्लेख केला, अहो ते सतत धमक्या देत आहेत. याला टपकवीन, त्याला टपकवीन. मला स्वत:ला धमकी दिली, अशी तक्रार भुजबळांनी केली. यावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले, मंत्री छगन भुजबळ यांना बोलण्याचा काहीच…
