पंतप्रधान मोदींकडून लष्कराला ग्रीन सिग्नल – पाकिस्तान वर कोणत्याही क्षणी हल्ला होणार
नवी दिल्ली/पाकिस्तानवर निर्णायक हल्ला करण्यासाठी लष्कराची कितपत तयारी आहे ,याचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला.दिल्लीत झालेल्या आढावा बैठकीत लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री उपस्थित होते, याच बैठकीत पाकिस्तानवरील हल्ल्याची तारीख ठरल्याचे समजते.पहेलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात सत्तावीस निरपराध पर्यटक मारले गेले. त्यामुळे भारतीय जनतेमध्ये पाकिस्तान विरुद्ध प्रचंड असंतोष आहे. पाकिस्तान मध्ये…
