हिंदुत्वाच्या वादात शिवसेनेने मनसेला अखेर मागे टाकले अयोध्येत उभारणार- महाराष्ट्र सदन
अयोध्या/हिंदुत्वाच्या वर्चस्वाच्या लढाईत शिवसेनेने बाजी मारली आहे.राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध झाला पण आदित्य ठाकरे यांचे मात्र अयोध्येत जंगी स्वागत झाले इतकेच नव्हे तर आदित्यने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याची घोषणा करून युपी बरोबरच महाराष्ट्रातील तमाम हिंदूंची मने जिंकली आहेत.सध्या भाजप मनसे विरुद्ध शिवसेना यांच्यात हिंदुत्व वरून वर्चस्वाची लढाई सुरू आहे.या लढाईत राज…
