मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपले -पुढील तीन दिवस धोक्याचे
आभाळ फाटले जलप्रकोप !मुंबई – सोमवारी रात्रीपासूनच सुरु झालेल्या मुसळधार पावसाने काळ रौद्र रूप धारण करीत आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत होता या मुसळधार पावसाने काल दिवसभर रौद्र रूप धारण करून मुंबईसह संपूर्ण कोकणाला झोडपून काढले मुंबईत पावसाचा जोर इतका होता कि तिन्ही मार्गावरची लोकल वाहतूक सेवा कोलमडून पडली . पुढील दोन दिवशी असाच मुसळधार…
