सोमय्या यांना भाव देऊ नका राष्ट्रवादी नेतृत्वाचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई – राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एका पाठोपाठ एक घोटाळे उघडकीस आरणारे किरीट सोमय्या गुरुवारी अहमद नगर जिल्ह्याच्या पारणेर मध्ये येत आहेत तेथे ते पारणेर सहकारी साखर कारखान्याच्या विकत झालेला गैरव्यवहार उघडकीस आणणार आहेत त्यामुळे तिथे त्यांना राष्टवादी कर्यकर्ते विरोध करतील असे सुरवातीला बोलले जात होते .मात्र किरीट सोमय्या यांना जास्त भाव देऊ नका असे आदेश पक्ष…
