पालिकेचे री ऍक्टिव्ह अस्फाल्ट गेले पावसाच्या पाण्यात वाहून -दादरच्या मारुती मंदिराजवळील खड्डे तसेच कायम
मुंबई/दादर पश्चिम येथील मारुती मंदिर हा परिसर नेहमीच वर्गणीचा असतो त्यामुळे इथे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीत रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे आणि हाच भर पडलेला आहे पालिकेने हे खड्डे बुजवण्यासाठी री ऍक्टिव्ह अस्फाल्ट नावाचे तंत्रज्ञान वापरून हे खड्डे भरण्याचा प्रयत्न केला होता परंतु लाखो रुपये खर्चून हे तंत्रज्ञान वापरून सुद्धा मारुती मंदिराजवळील खड्डे आहेत…
