फॅशन स्ट्रीटचां आगीतून भ्रष्टाचाराचा धूर
मुंबई/ दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध अशा फॅशन स्ट्रीट येथे लागलेल्या आगीतून पालिका आणि पोलिसाच्या भ्रष्टाचाराचा धूर निघत आहे . कारण या फॅशन स्ट्रीट वर जे गाळे आहेत त्यातील बरेच गाळे बेकायदेशीर आहेत किंवा ज्यांच्याकडे गुमस्ता परवाना आहे त्याने अर्धी फूट पाथ अडवली आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे या गळ्याना जो वीजपुरवठा केला जातो तो बेकायदेशीर आणि…
