निर्णयाचे निकष बदलणार नाहीतशरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही तसेच होण्याचे नार्वेकरांकडून संकेत
मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘एका वृत्त वहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांना त्यांनी जाहीर केलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी राहुल नार्वेकर यांनी प्रत्येक प्रश्नावर मुद्देसूद उत्तर दिलं. राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच पक्ष मुख्य शिवसेना असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी शिंदे गटाचे…
