रेसकोर्सवरील थीम पार्कच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकरच्या भूखंडावर ‘थीम पार्क’ उभारण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इथं थीम पार्क उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर झाली. तेव्हा यावर पुढील बुधवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं….
