हलदानी मध्ये कर्फ्यु -५ हजार दंगल खोरांवर गुन्हा दाखल
मास्टरमाईंड अब्दुल मलिकचा शोध सुरूउत्तराखंड /अनाधिकृत मदरशावर प्रशासनाने कारवाई केल्यानंतर हल्ला मध्ये जमावाकडून जो भयंकर उत्पाद घडवण्यात आला होता त्याचे तीव्र प्रसाद देशाच्या इतर भागात उघडण्याची शक्यता आहे त्यामुळे हल्लामीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे तसेच इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच हजार लोकांवर गुन्हा दाखल केला असून बाराशे हुन अधिक…
