अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जेल मधील मुक्काम वाढणार
दिल्ली – अनिल देशमुख प्रकरणाचा तपास सीबीआय कडून काढून काढून घ्यावा आणि तो एस आय टी कडे सोपवावा अशी मागणी करणारी राज्या सरकारची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली . त्यामुळे हा तपास यापुढे सीबीआय कडेच राहणार आहे . सरकारला हा फार मोठा धक्का आहे.१०० कोटींची खंडणी आणि पोलिसांच्या बदल्या व नियुक्त्या यांमध्ये घोटाळा केल्या प्रकरणी…
