लाडकी बहीण योजना सरकारला मोठा दिलासा
. नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’यासह मोफत लाभ देणाऱ्या विविध योजनांच्या वैधतेवर उत्तर सादर करण्यासाठी राज्य सरकारला अंतिम संधी म्हणून चार आठवड्यांची मुदत बुधवारी वाढवून दिली.या योजनांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्याची…
