आरोग्य केंद्र बंद करून मंदिरे उघडायची का? मुख्यमंत्री
मुंबई/ जे राजकीय पक्ष सातत्याने मंदिरे उघडण्याची मागणी करीत आहेत त्यांना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या साक्षीनेच चांगलेच झापले ते म्हणाले की आरोग्य केंद्र ही सुधा मंदिरच आहेत मग ही आरोग्य केंद्र बंद करून मंदिरे उघडायची का असा थेट सवाल त्यांनी विरोधकांना केला.पूर्व पश्चिम डोंबिवलीला जोडणाऱ्या कोपर पुलाचे काल मुख्यमंत्र्यांनी ऑन लाईन उद्घाटन…
