चंद्रावर ऑक्सीजन व खनिज सापडले चांद्रयान मोहीम अखेर यशस्वी
बंगळुरू – भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश आले आहे. कारण चंद्रावर उतरलेल्या भारताच्या रोव्हरने चंद्रावर प्राणवायू आणि इतर अनेक प्रकारची खनिजे असल्याची माहिती पटली आहे.इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, इस्रोच्या माहितीनुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टिटॅनियम, मॅगनिस, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याची माहिती देण्यात आली आहे. दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात धातू असल्याचे आढळून आले…
