भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द
दिल्ली/ विधानसभेत गैरवर्तन केल्या प्रकरणी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव यांनी जे भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले होते .त्या १२ आमदारांचे काल सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द केले आहे .महाराष्ट्र सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहेगेल्या वर्षी जुलै मध्ये पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी विधानसभेत गोंधळ घालून अध्यक्षांना शिवीगाळ केल्या प्रकरणी तत्कालीन…
