नेपाळमध्ये जन प्रक्षोभ – पोलिस गोळीबारात २५ ठार २५० आंदोलक जखमी
काठमांडू/नेपाळ सरकारच्या नव्या कायद्यानुसार या सोशल मीडिया कंपन्यांची नेपाळमध्ये कार्यालये असणं आणि करदाते म्हणून नोंदणी असणं अनिवार्य करण्यात आलं. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात नेपाळमध्ये संतापाची लाट उसळली. प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे संतप्त झालेली जनता रस्त्यावर उतरली, आणि त्यांनी थेट संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावर तोडफोड जाळपोळ सुरू केली. हा हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २०…
