महसूल विभागाच्या जागेवर भिवंडी ग्रुप कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अनधिकृत बांधकामा वर कारवाईची मागणी..
भिवंडी दि 11(प्रतिनिधी )शहरातील पद्मानगर या मुख्य बाजारपेठेत भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत पणे उभारलेल्या 67 व्यापारी गाळे उभारले असून यावर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन केली आहे. महसूल विभागाच्या नावे असलेली शहरातील मौजे कामतघर सर्व्हे क्रमांक…
