सदावर्ते यांना दि. ११/०४/२०२२ पर्यंत २ दिवसांची पोलीस कोठडी – इतर आरोपी यांना न्यायालयीन कोठडी
मुंबई- दि. ०८/०४/२०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री. शरद पवार यांच्या गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत *सिल्वर ओक या निवासस्थानी एस.टी.कर्मचारी यांनी आक्रमक आंदोलन केले होते, त्या अनुषंघाने सदर *१०९ (२४महिला) आंदोलकर्ते तसेच त्यांचे वकील ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गांवदेवी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र १३२/२२, कलम-१४२,१४३,१४५,१४७,१४९,३५३,३३२,३३३,४४८,४५२,१०७ (ब) सह कलम- ७ Criminal Law Amendment Act…
