महायुतीच्या नेत्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
मुंबई – सध्या निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्ष एकमेकांवर आचारसंहिता भगांच्या तक्रारी करीत आहेत.पंत प्रधान मोदिवर निवडणुकीची मेच फिक्सिंग केल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींच्या विरुद्ध भाजपने तक्रार केली आहे तर स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीतील पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांची नवे समाविष्ट केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती विरुद्ध आचार संहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. या सर्व धामधुमीत…
