ओबीसी नेत्यांना मराठ्यांबद्दल द्वेष का ? जरंगे पाटलांचा ओबीसींना जाहीर सवाल
नाशिक – मराठा आंदोलनासाठी आमरण उपोषण करणाऱ्या जरंगे पाटील यांनी नाशिकमध्ये भाषण करताना ओबीसी निर्याणा मराठ्याबद्दल दोष का ? असा सवाल केला. . त्यांनी उन्हात उभं राहून भाषण सुरु केलं. “मला खुर्ची नाही पाहिजे, मराठ्यांना आरक्षणच पाहिजे. सरसकट कुणबी आरक्षण पाहिजे. आता मागे हाटायचं नाही. आरक्षण मिळू नये म्हणून खूप जण डोकावत होते, तुमच्या लेकराने…
