विरार मध्ये महिलेची हत्या करून दागिने लुटले
विरार मध्ये महिलेची हत्या करून दागिने लुटलेदि. २8 : सुमन लाला वर्मा (वय २६) रा. गल्ली नं. ४, गांधीनगर, भोलानगर, भाईंदर (प) ह्या घरात एकट्या असताना दि. २१ जुलै २०२१ दुपारनंतर अज्ञात व्यक्तीने चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा आवळून जीवे ठार मारून त्यांच्या अंगावरील रु. ३५,८०० किंमतीचे सोन्याचे दागिने व बॅगेत असलेले आधारकार्ड, एटीएम कार्ड…
