रिझर्व्ह बँकेने ग्राहकाभिमुख ” संवाद कौशल्य धोरण ” राबवण्याची गरज !
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाच्या बँकिंग आणि वित्त क्षेत्राची प्रमुख जबाबदार नियामक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची चांगली कामगिरी होत असतानाच दुसरीकडे रिझर्व्ह बँकेचे काही निर्णय अतर्क्य असल्याचे जाणवत आहेत. त्यांच्याकडे परिणामकारक संवाद कौशल्य धोरणाचा अभाव आहे. देशाच्या वित्त यंत्रणेतील या महत्त्वपूर्ण नियामकाच्या कार्यपद्धतीत जास्त प्रमाणात व वरचेवर त्रुटी जाणवत आहेत. ग्राहकाभिमूखकार्यक्षम सेवा हा रिझर्व्ह बँकेचा…
