पालिका कार्यालयांच्या मनमानी स्थलांतराला शिवसेनेचा विरोध
मुंबई/पालिका कार्यालयांमध्ये नागरी सुविधांच्या प्रश्नांसाठी लोकांची नेहमीच येत असते. अशावेळी तिथल्या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी, तसेच लोकांच्या नागरिक सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशस्त जागा असणे आवश्यक आहे. परंतु पालिकेकडून काही कार्यालयांचे मनमानी स्थलांतर सुरू असल्याने कर्मचारी,लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे .पालिकेच्या ई विभाग कार्यालयाच्या मनमानी स्थलांतरालाही आता विरोध होऊ लागला आहे.सध्याची इ विभागाची इमारत…
