मुख्यमंत्र्यांचे मुंबईत तर फडणवीसांचे नागपूरमध्ये ध्वजारोहण – महाराष्ट्रासह देशात ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुंबई: आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. तर राज्यातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तर नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहण झालं.लिबागच्या पोलीस मैदानावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं….
