लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा ३२८ दारू दुकानांना परवाना देण्याचा निर्णय
मुंबई/ लाडक्या बहिणींना दरमहा १५०० दिल्यामुळे सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे.ती भरण्यासाठी व लाडक्या बहिणींना दरमहा दिला जाणारा निधी उभारण्यासाठी, सरकारने दारूचा प्याला हातात घेतला आहे.यंदा ३२८ वाईन शॉपना सरकारने परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या दारूमुळे माय भगिनींचे संसार उध्वस्त होतात त्याच दारूचा आसरा सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी घेतल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.गेली ५०…
