महाराष्ट्र सरकारने सणांवरचे निर्बंध अखेर हटविले -गुढी पाडव्याच्या शोभायात्रा परवानगी
मुंबई/ कोरोणचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अखेर काल सरकारने सनांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे उद्या गुढी पाडवा दणक्यात साजरा होणार आहे शोभायात्रा काढण्यास परवानगी देण्यात आली आहे जनतेने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहेकोरोनामुळे सरकारने पॅन्डनिक ॲक्ट अन्वये सणांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी काही निर्बंध घातले होते पण आता कॉरोणा जवळपास संपलेला आहे सगळे व्यापार…
