तरुणाचा गळा आवळून खून; कर्जत तालुक्यात खळबळ! नेरळ पोलिसात गुन्हा नोंद; पोलिस करतात तपास!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- कर्जत तालुक्यातील बोरगाव येथें एका तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.34 वर्षीय जगदीश अंकुश पाटील असे या मयत तरुणाचे नाव असून घटनास्थळी नेरळ पोलीस हजार झाले होते.दरम्यान या घटनेने कर्जत तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे.ओलमान ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या बोरगाव गावात राहणारा जगदीश पाटील हा पहाटे साडेपाचच्या सुमारास गावाबाहेर…
