महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका- ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती
दिल्ली/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन महाराष्ट्र सरकारला मोठा दणका दिला आहे.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा घोळ संपता संपेना अशी सध्या स्थिती आहे.कारण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने सर्वच राजकीय पक्षांची मोठी गोची झाली होती त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची एक संयुक्त बैठक होऊन जोवर ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत…
