पोलिसांची जमीन बिल्डरला विकण्याचा प्रयत्न मीरा बोरवनकरच्या आरोपाने अजित पवार अडचणीत
नवी दिल्ली : बिल्डर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या हितसंबंधांच्या साखळीपासून सामान्य लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी म्हटले. शासकीय जमिनींवर खासगी बिल्डरांचा डोळा असतो. जिथे शासकीय जमिनी खासगी बिल्डरला देण्यात आल्या आहेत. त्याचा पुन्हा आढावा घ्यायला हवा, असे प्रतिपादनही बोरवणकर यांनी केले. पुण्यातील पोलीस कार्यालयासाठी राखीव असलेली…
