लाडकी बहीण योजने विरुद्ध उच्चं न्यायालयात याचिका
मुंबई – लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचे प्रयत्न सध्या महायुतीने सुरु केले आहेत त्यासाठीच सर्व महिलांचा पाठींबा मिळावा म्हणून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. पण हि योजना सुरु होण्यापूर्वीच कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे , कारण यायोजनेच्या विरोधात मुंबई उच्चं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून…
