कोविड काळातील अपयशामुळे रुपानिणा हटविले भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री
करोनाचा पहिला राजकीय बळीगांधीनगर/ गुजरात मधील भाजपा नेत्यांमध्ये सुरू झालेली पक्षांतर्गत धुसफूस आणि करोना काळातील सरकारचे चुकलेले नियोजन याला तत्कालीन मुख्यमंत्री विजय रूपांनी यांना जबाबदार धरून भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवली आणि त्यांच्या जागी फारसे चर्चेत नसलेले पण पाटीदार समाजात चांगले वजन असलेले भूपेंद्र पटेल यांच्याकडे भाजप नेतृत्वाने गुजरातची धुरा सोपवली आहे . त्यामुळे भूपेंद्र…
