पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा सुरु
कन्याकुमारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. ४५ तास ते याच अवस्थेत राहणार आहेत. या ४५ तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार…
