सोमवारपासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार –
प्रयागराज – सोमवार दिनांक १२ जानेवारी पासून उत्तर प्रदेशातील सुर्याग्रज येथे कुंभ मेळा सुरु होत आहे देशभरातून . ४० कोटी लोक या कुंभ मेल्याला येणार असल्याचं सांगितले जाते. दरम्यान काही ठिकाणी कुंभमेळ्याला निघालेल्या गाड्यांवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर येत आहेतसुरतहून महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या रेल्वेवर जळगावमध्ये दगडफेक करण्यात आली. सुरतहून प्रयागराजकडे जाणाऱ्या ताप्तीगंगा एक्सप्रेस गाडीवर दगडफेक करण्यात…
