झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक
राची – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना ईडीने अटक केल्याची माहिती आहे. हेमंत सोरेन यांना हाऊस अरेस्ट केलं असून त्यामुळे झारखंडच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडताना दिसत आहेत. हेमंत सोरेन यांच्यानंतर आता झारखंडची कमान ही चंपई सोरेन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. झारखंडमधील कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने हेमंत…
