दादर स्टेशन परिसरातील फेरीवाल्याकडून हप्ते वसूल करणार्या बबलूचा टोळीला रेल्वे पोलिसांकडून अटक
पालिका अधिकारी संशयाच्या भोवर्यातमुंबई (प्रतिनिधी) पोटासाठी फुटपाथवर बसून लोकांच्या गरजेचे सामान विकणारे फेरीवाले हे गरीब कुटुंबातील असतात त्यातच शिक्षण घेऊनही नोकर्या मिळत नसल्याने काही बेरोजगार तरुणही फेरीवाले बनले आहेत आणि अशा लोकांकडून काही गुंड टोळ्या हप्ते वसूल करतात विशेष म्हणजे या खडणीखोरांना स्थानिक पोलीस आणि पालिका अधिकार्यांचा सुधा छुपा पाठिंबा असतो कारण तेही या हप्तेवसुलीत…
