काँग्रेस नेते पवन खेरावर मत चोरीचा आरोप- २ मतदार ओळखपत्रे सापडली
नवी दिल्ली/भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मंगळवारी सांगितले की, खेरा यांचे नाव जंगपुरा विधानसभा मतदारसंघ (पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ) आणि नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ (नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ) च्या मतदार यादीत आहे. मालवीय म्हणालेपवन खेरा यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्रे कशी आहेत आणि त्यांनी एकापेक्षा जास्त वेळा मतदान केले आहे का, हे आता निवडणूक…
