1 कोटीला झोपडे विकले तरीही भाड्याची मागणी- भारत नगर मधील 111 झोपडी धरकांवर गुन्हा दाखल
मुंबई/ मुंबई सारख्या महानगरात झोपडपट्टी पुनर्वसन मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र या सरकारी योजनांमध्ये आतापर्यंत बिल्डर झोल करीत होते पण आता झोपडीधारक सुधा झोल करू लागलेत बनावट कागदपत्र तयार करून एका झोपड्यांचा दोन झोपड्या दाखवणे.बिल्डरने घराचा ताबा दिला तरी संक्रमण शिबिरातील घराचा ताबा न सोडणे त्यात भाडोत्री ठेऊन भाडे उकळणे असे अनेक प्रकार सुरू आहेत….
