काँग्रेससह गांधी कुटुंबाची भुमिका आरक्षण विरोधीच-तोच फुत्कार राहुल गांधींच्या माध्यमातून समोर आलाय
rभाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा घणाघात मुंबई- पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधींपासून काँग्रेसची भुमिका आरक्षणाच्या विरोधातच राहिली आहे आणि तोच फुत्कार पुन्हा राहुल गांधींच्या माध्यमातून समोर आलाय, असा घणाघात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसेच आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेत राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे संतापाची प्रचंड लाट उसळली असल्याचेही दरेकरांनी म्हटले आहे….
