मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याचे 11 फ्लॅट ई. डी . कडून जप्त- मुख्यमंत्र्यांच्या सासुरवाडीला ई डी ची धडक
मुंबई/ शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ई डी ने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट जप्त करून थेट मुख्यमंत्र्यांच्या सासुरवाडीला च धडक दिली आहेठाणे येथील वर्तक नगर मध्ये असलेल्या नीलांबरी सोसायटी मधील पुष्पक ग्रुपचे फ्लॅट आहेत .त्यातील11 फ्लॅट हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे आहेत असे ई…
