केंद्रीय मंत्र्याच्या विधानानंतर राज ठाकरे संतप्तबॉम्बे विरुद्ध मुंबई वाद वाढणार
मुंबई/आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? हा प्रश्न यासाठी विचारला जातोय कारण याच मुंबई आणि बॉम्बेचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. याचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबई आयआयटीच्या कार्यक्रमात केलेले एक वक्तव्य. “आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई केले नाही यासाठी देवाचे आभार मानतो” असं ते म्हणाले. या…
