तिरुपती बालाजीची जमीन हॉटेलला दिल्याचा आरोपआंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अडचणीत
हैदराबाद/ तेलगू देशांचे नेते आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सरकार पर्यटनाच्या नावाखाली मंदिराच्या मालमत्तांचा लिलाव करत असल्याचा आरोप रेड्डी यांनी केला आहे. यामुळे सनातन धर्माचे उल्लंघन झाले. हा हिंदू धर्मावर ‘थेट हल्ला’ आहे. हा विषय केवळ जमिनीचा नाही. तर जगभरातील भगवान वेंकटेश्वर स्वामी भक्तांच्या श्रद्धा, विश्वास आणि प्रतिष्ठेबद्दलचा आहे,’ असे ते…
