गुजरात मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले -1आणि 5 डिसेंबरला मतदान- 8 तारखेला निकाल
गांधीनगर/ काल निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली त्यानुसार ही निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होईल तर 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे . यावेळी गुजरात मध्ये भाजप,काँग्रेस आणि आम् आदमी अशी तिरंगी लढत होणार आहे.182 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे .मागील2017…
