कॉंग्रेस सोडून भाजपात गेलेल्याअशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी ?
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हाताची साथ सोडत हाती कमळ घेतले. अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामध्ये खरी भूमिका बजावली ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांच्या या खेळीने अकेला देवेंद्र क्या करेगा असे म्हणणाऱ्या विरोधकांना चांगलाच हादरा बसला आहे.आगे आगे देखो होता है क्या असं अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होताच देवेंद्र फडणवीस…
