ईडीच्या खुलशामुळे प्रियांका गांधींचे पती वाड्रा अडचणीत
नवी दिल्ली/गुरुग्राममधील एका जमीन व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याचं ईडी चौकशीत समोर आलं आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांना या व्यवहारातून ५८ कोटी मिळाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वाड्रा आणि इतर आरोपींविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. यात त्यांना ५८ कोटींची रक्कम मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. यापैकी ५३ कोटी रुपये…
