काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात
नांदेड/राहुल. गांधी यांनी सुरू केलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोचली तेलंगणाच्या सिमेतून महाराष्ट्राच्या सीमेत प्रवेश करताच नांदेड मध्ये या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले यावेळी अशोक चव्हाण, नाना , बाळासाहेब , भाई जगताप आदी मान्यवर हजर होते केरळ ते जम्मू काश्मीर असा या यात्रेचा प्रवास असून महाराष्ट्रात या यात्रेत महाविकास…
