उपराष्ट्रपदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हालचाली
नवी दिल्ली/उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं आहे. भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आमच्या पक्षातील वरिष्ठांची भेट झालेली आहे, चर्चा सुरु आहेत, असं म्हणत एनडीए उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल असे संकेत दिले होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस…
